Tiranga Times

Banner Image

प्रजासत्ताक दिनाच्या अवघ्या तीन दिवस आधी पुणे शहरातील सर्व सरकारी व खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या अवघ्या तीन दिवस आधी पुणे शहरातील सर्व सरकारी व खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
  • By Tiranga Times Marathi
  • Reported By: Admin
  • Updated: January 21, 2026

Tiranga Times Maharastra

23 जानेवारी 2026 रोजी पुण्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा ‘बजाज पुणे ग्रँड टूर 2026’ मुळे ही सुट्टी देण्यात आली आहे. स्पर्धेदरम्यान शहरातील अनेक प्रमुख रस्ते बंद ठेवण्यात येणार असून वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पुणे शहर पोलीस दलाचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे.

पुण्यात आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे 23 जानेवारीला सर्व शाळांना सुट्टी

pune-school-holiday-23-january-bajaj-grand-tour-2026

#PuneNews #SchoolHoliday #RepublicDay2026 #BajajPuneGrandTour #PunePolice #EducationUpdate #MaharashtraNews #TirangaTimesMaharastra

 

Breaking News:

Recent News: